22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

भारत-चीन तणाव : 12 ऑक्टोबरला दोन्ही देशाची कोअर कमांडर स्तरावर बैठक

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

पूर्व लडाखमधील सीमारेषेवरून भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी 12 ऑक्टोबरला कोअर कमांडर स्तरावरील बैठक होणार आहे. भारतीय लष्कराच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.

आतापर्यंत दोन्ही देशांच्या कोअर कमांडर स्तरावर सहा बैठका झाल्या आहेत. या बैठकांमध्ये दोन्ही देशांनी तणाव कमी करण्यासाठी सहमती दर्शवली. मात्र, चीनकडून सातत्याने सीमेवर आगळीक केली जात असून, घुसखोरीचेही प्रयत्न केले जात आहेत. चीनचे घुसखोरीचे प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडले असले, तरी सीमेवरील तणाव कायम आहे. सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी सातव्या फेरीतील कोअर कमांडर स्तरावरील बैठक पुढील आठवड्यात होणार आहे.

Related Stories

‘या’ राज्यात दहावीची परीक्षा रद्द

pradnya p

सांगली जिल्ह्यात आणखी दोघे कोरोना बाधित

triratna

भारत आशियातील सर्वात भ्रष्ट देश

Patil_p

राजस्थानमध्ये कोरोना ग्रस्तांची संख्या 7376 वर 

pradnya p

रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट ; फोन टॅप प्रकरणावरून नवाब मलिकांचा पलटवार

triratna

गुजरातचे मुख्यमंत्री रूपाणींची कोरोना टेस्ट, स्वतः झाले होम क्वारंटाईन

prashant_c
error: Content is protected !!