तरुण भारत

रॉयल इनफिल्डच्या मोटारसायकल विक्रीत वाढ

सप्टेंबरमध्ये 55 हजार 858 वाहनांची विक्री

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

आरामदायी मोटारसायकलच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचा वाटा उचलणाऱया रॉयल  इनफिल्डच्या सप्टेंबरमधील वाहन विक्रीत नाममात्र 1 टक्के इतकी वाढ झाली आहे.  कंपनीने स्थानिक बाजारात 55 हजार 910 वाहनांची विक्री केली आहे. याच तुलनेत मागच्या वषी सप्टेंबरमध्ये 54 हजार 858 वाहनांची विक्री झाल्याची नोंद आहे तर सप्टेंबरमध्ये कंपनीची एकूण वाहन विक्री 1 टक्के वाढून 60 हजार 041 इतकी झाली आहे. मागच्या वषी विक्री समान कालावधीत 59 हजार 500 इतकी होती. कंपनीने सप्टेंबरमध्ये 4 हजार 131 वाहनांची निर्यात केली आहे, जी मागच्या वषीच्या तुलनेमध्ये 11 टक्के इतकी घटली आहे.

Related Stories

निस्सान बीएस- 6 दास्तुन गो बाजारात

Patil_p

टाटा मोर्ट्सकडून नव्या टियागोचे सादरीकरण

Amit Kulkarni

आर्सेलर मित्तल 2 हजार कोटी गुंतवणार

Patil_p

‘बजाज चेतक’ला होणार उशीर ?

Patil_p

मारूती सुझुकीची नवी सेलेरियो दाखल

Patil_p

बीएस-4 वाहनांच्या विक्रीला मुदतवाढ

prashant_c
error: Content is protected !!