तरुण भारत

मुख्यमंत्र्यांनी दिवंगत नेते सुरेश अंगडींच्या कुटुंबियांची घेतली भेट

बेळगाव/प्रतिनिधी

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी बुधवारी दिवंगत नेते रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या बेळगाव येथील निवासस्थानी भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी त्यांच्या कुंटुंबियांचे सांत्वन केले. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी अंगडी यांच्या प्रतिमेचे दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली.

Advertisements


यावेळी उद्योग मंत्री जगदीश शेट्टर, गृहमंत्री बसवराज बोम्माई, आणि बेळगावचे जिल्हा प्रभारी मंत्री रमेश जारकिहोळी आधी उपस्थित होते. सुरेश अंगडी यांचे २३ सप्टेंबर रोजी कोरोनामुळे निधन झाले होते. आज मुख्यमंत्र्यांनी दिवंगत नेते सुरेश अंगडी यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Related Stories

सरकारने परवडणारी कोरोना लस ठेवावी : माजी पंतप्रधान

Abhijeet Shinde

कोरोना चाचण्यांचा अहवाल विलंबाने दिलेल्या 40 लॅबना दंड

Amit Kulkarni

चित्रिकरणावेळी कलाकाराचा मृत्यू

Amit Kulkarni

हुबळी येथे वेदांत ग्रुपने उभारले १०० बेडचे कोविड रुग्णालय

Abhijeet Shinde

‘तौक्ते’चा कर्नाटक किनारपट्टीला तडाखा

Patil_p

जीनोमिक सिक्वेन्सिंग लॅबची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्नशील : मुख्यमंत्री बोम्माई

Sumit Tambekar
error: Content is protected !!