तरुण भारत

देशात मोबाईल उत्पादनासाठी 16 प्रस्तावांना हिरवा कंदील

देश विदेशातील कंपन्यांचा समावेश

नवी दिल्ली  : सरकारने देशातील आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी 11 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असणाऱया 16 मोबाईल पुनरुत्पादनाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये कंपन्यांकडून आगामी पाच वर्षात जवळपास 10.5 लाख कोटी रुपये मूल्याच्या मोबाईलची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

सदर उत्पादन निर्मितीमध्ये आयफोन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय पातळीची कंपनी ऍपलची फॉक्सकॉन होन हाय, विस्ट्रॉन आणि पेगाट्रोन आदींचा प्रस्ताव यात आहे. सॅमसंग आणि रायजिंग स्टारचे प्रस्तावही मान्य झाले आहेत.

Related Stories

गुंतवणूकदारांचा कल म्युच्युअल फंडकडे

Patil_p

तेजीचा कल कायम

Omkar B

बाजार अंतिम दिवशी घसरणीसह बंद

Patil_p

जिंदालचा चीनवर बहिष्कार

Patil_p

आर्थिक मंदीनंतर आता वाहन उद्योगावर कोरोनाचे संकट

tarunbharat

बँक ऑफ बडोदाने घटवले व्याजदर

Patil_p
error: Content is protected !!