तरुण भारत

रत्नागिरी : कर्टेलच्या श्रुती जाधवची जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पधेसाठी निवड

प्रतिनिधी / खेड

खेड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धत कर्टेल प्राथमिक शाळेतील इ. ७ वीतील श्रुती जाधव हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिची जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिला पदवीधर शिक्षक प्रभाकर कोळेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Advertisements

आमदार मधु चव्हाण, माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी नंदलाल शिंदे, रामचंद्र सांगडे, केंद्रप्रमुख संजय दरेकर, सदाशिव राठोड, सुरेश आखडमल, तंटामुक्ती अध्यक्ष अविनाश जागडे, महेंद्र कदम, पोलीस पाटील मनोहर चव्हाण शाळा समिती अध्यक्षा अक्षता चव्हाण, मुख्याध्यापक सुरसिंग ठाकरे आदींनी तिचे कौतुक केले.

Related Stories

कोरोना नमुना चाचणीचे प्रमाण वाढविले

NIKHIL_N

काजू बीच्या घटत्या दरामुळे चिंता

NIKHIL_N

पेठकिल्ला समुद्रकिनारी आढळला प्रौढाचा मृतदेह

Patil_p

वेंगुर्ले शहरातील गरीब नागरीकांना नगरसेवक संदेश निकम यांचेकडून गणेश चतुर्थी सणांसाठी लागणारे साहित्य वाटप

NIKHIL_N

पोत्यात भरून कोंबडय़ा नदीत फेकल्या

NIKHIL_N

सत्ताधाऱयांकडून जिल्हय़ाला मागे नेण्याचे काम!

NIKHIL_N
error: Content is protected !!