तरुण भारत

खेडमध्ये ‘नगराध्यक्षांना पत्र’ स्पर्धेचे आयोजन

प्रतिनिधी / खेड

जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून मनसेचे राज्य सरचिटणीस तथा नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी नगराध्यक्षांना पत्र स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. स्पर्धेसाठी खेड शहराचा विकास हा विषय असून स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम व पारितोषिक देवून गौरवण्यात येणार आहे.

स्पर्धेत सहभाग नोंदवणाऱ्यांनी पोस्टकार्ड किंवा आंतरदेशीय पत्र २८ ऑक्टोबरपर्यंत नगरपरिषदेच्या पत्त्यावर पाठवावीत, असे आवाहन नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी केले आहे.

Related Stories

यंदा सर्वाधिक पिल्ले विसावली सागराकडे!

Patil_p

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह १५ जिल्हा ग्रामीण बँकेला शासकीय बँकिंग व्यवहार करण्यास मान्यता

Abhijeet Shinde

प्रथमेश लघाटेच्या मुलाखतीला देवरूखकरांना उदंड प्रतिसाद

Patil_p

‘त्या’ युवकावर अखेर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

रेवदंडा समुद्रात मालवाहतुकीचे बार्ज कलंडले

Abhijeet Shinde

लांजा-कणगवलीतील बेपत्ता प्रौढाचा खून ?

Patil_p
error: Content is protected !!