तरुण भारत

सॅमसंगचा गॅलक्सी ए 21 एस बाजारात

नवी दिल्ली

 सॅमसंग कंपनीने आपला गॅलक्सी ए 21 एस हा नवा स्मार्टफोन नुकताच बाजारात दाखल केला आहे. या फोनची किंमत 17 हजार 499 रुपये इतकी असणार आहे. 6 जीबी- 128 जीबी स्टोरेजचा हा फोन असणार आहे. कंपनीने आयआयसीआय बँकेचे डेबिड कार्ड वापरून किंवा क्रेडिट कार्डाआधारे खरेदी करणाऱया ग्राहकांना तसेच इएमआयवर फोन घेणाऱयांना 750 रुपयांची अतिरीक्त सवलत देण्याची घोषणा केली आहे.  मात्र ही रोख सवलत मर्यादीत काळासाठीच असणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. फोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप असून प्रायमरी कॅमेरा 48 एमपी इतका आहे.

Related Stories

पुढच्या वषी येणार आयफोन-13

Patil_p

‘आयकू’चा पहिला स्मार्टफोन बाजारात

tarunbharat

देशातील पहिला 5 जी स्मार्टफोन 24 फेब्रुवारीला होणार सादर

tarunbharat

हॉनरचे लॅपटॉपसह 2 स्मार्टफोन्स सादर

Patil_p

ओप्पोचा रेनो 3 प्रो झाला स्वस्त

Patil_p

सॅमसंग आणणार स्वस्त स्मार्टफोन्स

Patil_p
error: Content is protected !!