तरुण भारत

भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 70 लाखांचा टप्पा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात कोरोनाबाधितांनी 70 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशात मागील 24 तासात 74 हजार 383 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 918 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 70 लाख 53 हजार 807 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 8 हजार 334 एवढी आहे. 

Advertisements

सध्या देशात 8 लाख 67 हजार 496 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 60 लाख 77 हजार 977 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

देशात आतापर्यंत 8 कोटी 68 लाख 77 हजार 242 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 10 लाख 78 हजार 544 रुग्णांची तपासणी शनिवारी एका दिवसात करण्यात आली. 

Related Stories

पहिल्या टप्प्यात 54 टक्के मतदान

Omkar B

संजय राऊत यांनी घेतली शरद पवारांची भेट

Shankar_P

नेपाळ पोलिसांच्या गोळीबारात भारतीय ठार

datta jadhav

दिल्ली हिंसाचारप्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार

Patil_p

UPSC NDA Exam १८ एप्रिलला ; परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

triratna

उत्तराखंडात 500 नवे कोरोना रुग्ण; 2,236 रुग्णांवर उपचार सुरू

pradnya p
error: Content is protected !!