तरुण भारत

युरोप : धोक्याचा संकेत

युरोपमध्ये संसर्गाच्या दुसऱया लाटेनंतर आतापर्यंत 1 लाखाहून अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. ब्रिटन, रशिया, स्पेन आणि फ्रान्स यामुळे सर्वाधिक प्रभावित होत आहेत. सरकार सोमवारी नव्या निर्बंधांची घोषणा करणार असल्याचे ब्रिटनच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे. बोरिस जॉन्सन यांचे सरकर बार, पब आणि रेस्टॉरंट्स बंद करणार असल्याचे मानले जात आहे. परंतु लंडनमध्ये निर्बंध लागू न होण्याचीही शक्यता आहे. सरकारवर अर्थव्यवस्था खुली ठेवण्याचाही दबाव आहे.

Related Stories

दक्षिण कोरियात नवी चाचणी पद्धत मंजूर

Omkar B

काय तर म्हणे, लस दिल्यावर माणूस मगर होणार

Patil_p

या रस्त्यानंतर संपते जग

Patil_p

अमेरिकेच्या प्रभावक्षेत्रात चीनची घुसखोरी

Patil_p

सिनेटमध्ये महाभियोगाचा प्रस्ताव

Patil_p

चिमुरडीके लिप बामचे दुकान

Amit Kulkarni
error: Content is protected !!