तरुण भारत

शिवसेनेतर्फे बी. आय. पाटील यांना श्रद्धांजली

प्रतिनिधी / बेळगाव

महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्ये÷ नेते व माजी आमदार बी. आय. पाटील यांना बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. कर्नाटक राज्य संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी व जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या हस्ते बी. आय. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

Advertisements

दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उप जिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर, तालुका प्रमुख सचिन गोरले, राजकुमार बोकडे, रविंद्र जाधव, प्रवीण तेजम, विजय सावंत, प्रकाश राऊत, राजू कनेरी यासह इतर उपस्थित होते.

Related Stories

नैर्त्रुत्य रेल्वेच्या 312 डब्यांचे आयसोलेशन वॉर्डमध्ये रुपांतर

Patil_p

बेंगळूर रेल्वे विभागातील ११ रेल्वे स्थानके आता आय.एस.ओ.

triratna

भाग्योदय महिला सोसायटीच्यावतीने बी.आय.पाटील यांना श्रद्धांजली

Patil_p

अनिता देसाई ठरल्या कलाश्री बंबच्या मानकरी

Omkar B

कगदाळ येथील महिलेला कोरोनाची लागण

Patil_p

आमच्या हक्कांवर गदा आणणे हे बेकायदेशीर

Patil_p
error: Content is protected !!