तरुण भारत

‘अपाचे’ची जागतिक विक्री 40 लाखापार

नवी दिल्ली

  टीव्हीएस मोटर कंपनीची प्रिमीयम गटातील मोटारसायकल ‘अपाचे’च्या विक्रीने जागतिक स्तरावर 40 लाखाचा आकडा पार केला असल्याचे सांगण्यात येते. कंपनीच्या या मोटारसायकलने लोकप्रियतेची कमान उंचावत ठेवली आहे. 2005 मध्ये सदरची गाडी भारतात लाँच झाली होती. देशात या गाडीची मागणी प्रिमीयम गटात अधिक राहिली. जागतिक बाजारांनीदेखील या गाडीला प्रतिसाद दिला. अपाचे ही गाडी नेकड आणि सुपर स्पोर्ट्स या दोन प्रकारात दाखल करण्यात आली आहे. या गाडीच्या विक्रीने जागतिक स्तरावरच 40 लाख विक्रीचा महत्त्वाचा टप्पा पार करण्यात यश मिळवलं आहे.

Advertisements

Related Stories

तीन रंगात बजाज पल्सर सादर

Patil_p

नवी इकोस्पोर्ट एसई दाखल

Amit Kulkarni

मारुतीची ऑनलाइन कार वित्त सेवा

Patil_p

वाहन विम्यासाठी पीयूसी प्रमाणपत्र आवश्यक

datta jadhav

टीयागोची सीएनजी दिवाळीला बाजारात

Patil_p

स्कोडाची ऑक्टोव्हिया पुढच्या महिन्यात बाजारात

Patil_p
error: Content is protected !!