तरुण भारत

भारतात मागील 24 तासात 63,371 नवे कोरोना रुग्ण; 895 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात मागील 24 तासात 63 हजार 371 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 895 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 73 लाख 70 हजार 469 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 12 हजार 161 एवढी आहे. 

सध्या देशात 8 लाख 04 हजार 528 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 64 लाख 53 हजार 780 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

देशात आतापर्यंत 9 कोटी 22 लाख 54 हजार 927 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 10 लाख 28 हजार 622 कोरोना चाचण्या गुरुवारी (दि.15) करण्यात आल्या.

Related Stories

अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात

datta jadhav

सीमेवर भारताचीही जोरदार सज्जता

Patil_p

काझीरंगा उद्यानाचा 80 टक्के भूभाग पाण्याखाली

Patil_p

भारत – चीन सीमा वाद : ट्रम्प यांचा दावा भारताने फेटाळला; मोदींशी कोणतीही चर्चा नाही

pradnya p

तेलंगणा : भूमिगत हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशनमध्ये भीषण आग

datta jadhav

चित्रपटगृहे, धार्मिक स्थळे उघडणार?

Patil_p
error: Content is protected !!