तरुण भारत

सॅमसंगचा ए 42 जी स्मार्टफोन लाँच

लंडन

 सॅमसंगने आपला सर्वात अफोर्डेबल स्मार्टफोन नुकताच बाजारात लाँच केला आहे. गॅलक्सी ए 42 5जी स्मार्टफोन आणला असून त्याची किमत 33 हजार रुपये इतकी असणार आहे.  या फोनसह सॅमसंगने आपल्या ए सीरीजमध्ये आपली बाजु अधिक भक्कम केली आहे. आपल्या स्मार्टफोनच्या सेवेत 5 जीचाही आता समावेश करण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये हा स्मार्टफोन 6 नोव्हेंबरपासून विक्रीला उपलब्ध होणार आहे. 128 जीबी अंतर्गत स्टोरेजसह 4 जीबी रॅमची सोय या फोनमध्ये असून 1 टीबीपर्यंत स्टोरेज वाढवता येण्याची सोय यात आहे. या फोनला क्वाड कॅमेरा असणार आहे.

Related Stories

असुसचा 5 टक्के वाटा काबीज करण्याचा इरादा

Patil_p

रियलमीचे दोन स्मार्टफोन्स सादर

Patil_p

स्मार्टवॉच विक्रीमध्ये सॅमसंग दुसऱया स्थानी

Patil_p

आले रोबो व्यवस्थापन

tarunbharat

शाओमीचा 108 मेगापिक्सल कॅमेरा फोन

Patil_p

वनप्लस8-8प्रो स्मार्टफोन्स सादर

Patil_p
error: Content is protected !!