तरुण भारत

होंडाची नवी अमेझ कार बाजारात

नवी दिल्ली

 हेंडा कार्स इंडियाने आपल्या नव्या कॉम्पॅक्ट सेडन गटातील अमेझ गाडीचे लाँचिंग नुकतेच केले आहे. अमेझची किंमत 7 लाख ते 9.1 लाख (एक्सशोरूम, नवी दिल्ली) अशी राहणार आहे. पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधनावर चालणारी ही कार सादर करण्यात आली आहे. अनेकविध नवी वैशिष्टय़े या गाडीत असणार असून किंमतही आकर्षक ठेवली गेली आहे. कंपनीच्या डिझेलवरील सीव्हीटीची किंमत 9 लाख 10 हजार असणार असून यात 17.7 सेंमीची स्क्रीन, ऍडव्हान्स डिस्प्ले व ऑडीयो सिस्टीमची सोय करण्यात आली आहे.

Related Stories

किया मोर्ट्सची विक्री 50 हजारच्या पुढे

Patil_p

3-रो एमजी हेक्टर प्लस भारतीय बाजारात

Patil_p

बजाजची ‘चेतक’ 14 जानेवारीला होणार लाँच

prashant_c

‘बजाज चेतक’ला होणार उशीर ?

Patil_p

स्कोडाच्या तीन कारचे लवकरच सादरीकरण

Patil_p

होंडाच्या सीबीआर-600चे सादरीकरण 21 ऑगस्ट रोजी

Patil_p
error: Content is protected !!