तरुण भारत

ट्रम्पपुत्रालाही लागण

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे 14 वर्षीय पुत्र बेरॉन ट्रम्प यांनाही कोरोनाची लागण झाली होती, परंतु आता ते बरे झाले आहेत. बेरॉन हे स्वतःची आई आणि वडिल पॉझिटिव्ह आढळल्यावर संक्रमित मिळाले होते. परंतु त्यांच्यात याची कुठलीच लक्षणे दिसून आली नव्हती.

मेलानिया यांच्यासह पुन्हा चाचणी केल्यावर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. बेरॉन हा एक मजबूत किशोरवयीन असल्याचे उद्गार मेलानिया यांनी काढले आहेत. तर ट्रम्प यांनी आयोवाच्या सभेत याचा उल्लेख केला आहे.

Advertisements

Related Stories

गोरखा सैनिकांच्या कुटुंबीयांना भेटल्या सैन्यप्रमुखांच्या पत्नी

Patil_p

सौदीतील भारतीयांवर उपासमारीची वेळ

datta jadhav

फ्रान्सचे विदेश मंत्री भारत दौऱयावर

Patil_p

दाऊदसंबंधी पाकच्या कोलांटउडय़ा सुरूच

Patil_p

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या चार कोटींच्या उंबरठ्यावर

datta jadhav

बांगला देशात रोहिंग्या वस्तीला आग

Patil_p
error: Content is protected !!