तरुण भारत

नवरात्रीच्या पार्श्‍वभूमीवर ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

  • मुंबई लोकलचे दरवाजे महिलांसाठी खुले

ऑनलाईन टीम / मुंबई :


उद्यापासून नवरात्री उत्सव सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने महिलांसाठी एक स्पेशल गिफ्ट देऊ केले आहे. 

Advertisements


उद्यापासून म्हणजेच 17 ऑक्टोबरपासून मुंबईतील सर्व महिलांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यासाठी वेळेची मर्यादा असणार आहे. सकाळी 11 ते 3 पर्यंत आणि  संध्याकाळी सात ते शेवटच्या लोकलपर्यंत महिलांना प्रवास करता येणार आहे. 


मुंबई आणि आणि एमएमआरमधील महिलांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. यासाठी महिलांना प्रवासासाठी क्यूआर कोडची  गरज नसणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.  महिलांना प्रवासाची परवानगी मिळाली असली तरी पुरुषांना अजूनही लोकलने प्रवास करण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

Related Stories

नियंत्रण रेषेवर आढळली ड्रोनसदृश्य वस्तू

datta jadhav

कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकात पोलीस बंदोबस्तात वाढ

Sumit Tambekar

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या प्रकृतीत सुधारणा, आयसीयूमधून बाहेर

prashant_c

SBI चा पुढाकार; 30 कोटी खर्च करुन उभारणार कोविड रुग्णालये

datta jadhav

”जेवढे प्रयत्न सरकार पाडण्यासाठी करताय तेवढे राज्याच्या हितासाठी करा”

Abhijeet Shinde

राहुल गांधींचा वाढदिवस असा होणार साजरा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!