तरुण भारत

भारतात 65 लाखांहून अधिक रुग्णांची कोरोनावर मात

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात आतापर्यंत 74 लाख 32 हजार 681 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 65 लाख 24 हजार 596 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Advertisements

मागील 24 तासात देशात 62 हजार 212 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 837 रुग्णांचा मृत्यू झाला. 74.32 लाख रुग्णसंख्येपैकी सध्या 7 लाख 95 हजार 087 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देशात 1 लाख 12 हजार 998 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 

देशात आतापर्यंत 9 कोटी 32 लाख 54 हजार 017 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 9 लाख 99 हजार 090 कोरोना चाचण्या शुक्रवारी एका दिवसात करण्यात आल्या.

Related Stories

म्युकरमायकोसिस आता साथीचा आजार

Amit Kulkarni

रावण दहन नव्हे रावण पूजन करणारे मंदिर

Patil_p

पीपीएफ गुंतवणूक मर्यादा 3 लाख ?

Patil_p

दिल्ली आयआयटीने केली स्वस्तातील कोरोना टेस्ट किटची निर्मिती

datta jadhav

लस तयार करण्याची धडपड

tarunbharat

पुलवामा हल्ल्याच्या सूत्रधाराला अटक

Patil_p
error: Content is protected !!