तरुण भारत

टीसीएसची उमेदवार भरतीसाठी टेस्ट

मुंबई

 टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएसने नॅशनल क्वॉलीफायर टेस्ट सर्वांसाठी खुली केली आहे. या टेस्टच्या माध्यमातून या क्षेत्रात येऊ पाहणाऱया नव्या उमेदवारांना भरतीसाठी संधी उपलब्ध होणार आहे. ही प्रमाणीत परीक्षा टीसीएसच्या आयओएन प्लॅटफॉर्मवर घेतली जाणार असून यात मिळालेले गुण हे दोन वर्षे ग्राहय़ धरले जाणार आहेत. इतर फर्मकरीता ही टेस्ट उमेदवार भरतीसाठी उपयोगाची ठरेल. पहिली टेस्ट 24 ते 26 ऑक्टोबरदरम्यान घेतली जाणार आहे.

Related Stories

एन. शिवरामन इक्राचे नवे सीईओ

Patil_p

शाओमीची स्टोअर ऑन व्हिल्स योजना सुरू

Patil_p

कोरोनामुळे बँका अडचणीत

omkar B

दूरसंचार कंपन्यांची जीएसटी परताव्याची मागणी

Patil_p

अजून ताण संपलेला नाही

Patil_p

एमजी मोटर्स भारतात गुंतवणूक करण्याच्या तयारीत

Patil_p
error: Content is protected !!