तरुण भारत

गुलाम नबी आझाद कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आपल्याला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती त्यांनी स्वतः ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी सध्या होम क्वारंटाईनमध्ये आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जे कोणी माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी आपली कोरोना चाचणी करावी. तसेच सरकारी नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. ताप आणि खोकल्याची किरकोळ लक्षणे आढळल्यानंतर कोरोना चाचणी केली असता त्यांना हा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisements

Related Stories

लस निर्मात्यांना शाबासकीची थाप

Patil_p

निर्भया : राष्ट्रपतींनी दया अर्ज फेटाळला, फाशी निश्चित

prashant_c

भारतात क्लीनिकल रिसर्च नेटवर्क

Patil_p

दिल्लीत 5,023 नवे कोरोना रुग्ण ; 71 मृत्यू

Rohan_P

सावरकरांना राजकारणात ओढू नका!

Patil_p

जम्मू-काश्मीरमध्ये 4.2 रिश्टर स्केलचा भूकंप

datta jadhav
error: Content is protected !!