तरुण भारत

कंगना अडचणीत; कंगना विरोधात एफआयआर दाखल करण्याचे वांद्रे कोर्टाचे आदेश

ऑनलाईन टीम / मुंबई :


सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री कंगना रनौतने धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून वांद्रे कोर्टाने एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.  

मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून कंगना ने बॉलीवुड आणि एका समाजाविरोधात वक्तव्य केली होती. तसेच सोशल मीडियावर अनेक पोस्ट करत धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अशी याचिका मोहम्मद अश्रफुल्ला सय्यद नावाच्या व्यक्तीने केली आहे. यावेळी कंगनाचे ट्विट, व्हिडियो यांनी कोर्टात सादर केले होते. त्यानंतर कोर्टाने आज कंगनावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत. 


याबाबत आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितले की, पोलिसांनी गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले असून याबाबतचे पुरावे कोर्टात सादर केले जातील आणि त्यानंतरच कोर्टाच्या आदेशानुसार, पुढील कारवाई केली जाईल.  

Related Stories

भूमिपूजनासाठी 159 नद्या अन् 3 समुद्राचे पाणी घेऊन दोन भाऊ अयोध्येत दाखल

datta jadhav

मी पोकळ धमक्या देत नाही, थेट कृती करतो… : संजय राऊत

pradnya p

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर आक्षेपार्ह पोस्ट, तरुणाला अटक

triratna

हिमाचल प्रदेश : खाजगी कंपन्यांनाही कोरोना टेस्ट करण्यास परवानगी

pradnya p

कुवैतचे राजे शेख सबाह यांचे निधन

datta jadhav

राज्यात नवीन ७९० कोरोना बाधित रुग्ण; रुग्णांची संख्या १२ हजार २९६

triratna
error: Content is protected !!