तरुण भारत

महाराष्ट्र : गेल्या 24 तासात 118 पोलिसांना कोरोनाची बाधा; 2 मृत्यू

ऑनलाईन टीम / मुंबई : 


महाराष्ट्रात मागील 24 तासात 118 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 25 हजार 527 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे पोलिसांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत आढळलेल्या एकूण 25,527 कोरोनाबाधित पोलिसांपैकी आतापर्यंत 23 हजार 300 पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

  • 1,960 पोलिसांवर उपचार सुरू 


सद्यस्थितीत राज्यात 1960 कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 267 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे. 

Related Stories

शिरोळ येथे ट्रॅक्टर वरून पडून सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू

triratna

वाळूची चोरटी वाहतूक करणारे १४ ट्रक जप्त

triratna

कुणी बेड देता का बेड!

Patil_p

सोलापुरात नवीन तीन कोरोनाबाधित रुग्णांची भर, बाधितसंख्या 114 वर

triratna

दिलासादायक : महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 15,575 रुग्णांना डिस्चार्ज

pradnya p

पुणे विद्यापीठ मराठी विभाग प्रमुखपदी प्रा. डॉ. प्रभाकर देसाई

datta jadhav
error: Content is protected !!