तरुण भारत

ट्रम्प यांच्या सभेने समस्या

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील महिन्यात मिनेसोटा येथे प्रचारसभा घेतली होती. या सभेत सामील झालेल्या 20 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. या सभेत सामील झालेल्या लोकांनी त्वरित चाचणी करून घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. ट्रम्प यांच्या सभेच्या दुसऱया दिवशी 9 बाधित सापडले होते, त्यानंतर आणखीन 11 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Related Stories

कोलंबिया, पेरूमध्ये कोरोनाबाधितांनी गाठला 8 लाखांचा टप्पा

datta jadhav

इजिप्तमध्ये सापडल्या 27 प्राचीन शवपेट्या

datta jadhav

पाकवर ‘एफएटीएफ’ची वक्रदृष्टी कायम

Patil_p

पोलंड अध्यक्ष अमेरिकेत

Patil_p

सॅनिटायजरचा वापर करावा, परंतु जपून!

Patil_p

कुलभूषण जाधव यांना भारतीय वकील नियुक्त करण्यास पाकचा नकार

datta jadhav
error: Content is protected !!