तरुण भारत

बेल्जियममध्ये संचारबंदी

वाढती रुग्णसंख्या पाहता टाळेबंदी आणि संचारबंदी सारखे कठोर पाऊल उचलणार असल्याचे बेल्जियमचे पंतप्रधान एलेक्झेंडर डी यांनी स्पष्ट केले आहे. बेल्जियमचे मंत्रिमंडळ आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांची तातडीची बैठक पार पडली आहे. या बैठकीत रात्री 12 वाजल्यापासून सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Related Stories

न्यूयॉर्क : टाईम स्क्वेअरमध्ये भारतीय नागरिकांकडून चीनविरोधात निदर्शने

datta jadhav

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे देणार राजीनामा

datta jadhav

भारताला रशिया देणार घातक रायफल

Patil_p

लसीशिवाय नष्ट होईल कोरोना व्हायरस : डोनाल्ड ट्रम्प

pradnya p

ट्रम्प यांच्या विमानाचा अपघात टळला

datta jadhav

नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसफजाई झाली पदवीधर

datta jadhav
error: Content is protected !!