तरुण भारत

एअर इंडियासाठी अडचण

हाँगकाँगने 17 ते 30 ऑक्टोबरपर्यंत एअर इंडिया आणि विस्ताराची उड्डाणे रद्द केली आहेत. बाधित प्रवासी आढळल्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे. हाँगकाँगच्या प्रशासनाने एअर इंडियाच्या विमानसेवेवर बंदी घालण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी 20 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबरपर्यंत आणि 18-31 ऑगस्टपर्यंत बंदी घालण्यात आली होती.

Related Stories

चीनमध्ये सर्वाधिक 9 कोटी चाचण्या

Patil_p

‘लुफ्थान्सा’कडून 20 ऑक्टोबरपर्यंत भारत-जर्मनीची सर्व उड्डाणे रद्द

datta jadhav

कोरोना संसर्गाच्या तिसऱया लाटेची भीती

Patil_p

अफगाण तुरुंगावर आत्मघातकी हल्ला; 29 ठार

datta jadhav

श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी महिंदा राजपक्षे विराजमान

Patil_p

दहशतवाद्यांना पोसतोय पाक!

Patil_p
error: Content is protected !!