तरुण भारत

रत्नागिरी : ‘प्लाझा थेरपी केंद्रा’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

प्रतिनिधी / रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना मृत्यूदर कमी करण्यासाठी रविवार १८ रोजी साडेबारा वाजता प्लाझ्मा थेरपी सुविधेचे ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. राज्यामध्ये जिल्हा रुग्णालयातील हे पहिले प्लाझा थेरपीचे केंद्र आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांचा २८ दिवसानंतर प्लाझ्मा घेण्यात येतो. त्याचा अतिगंभीर रुग्णांसाठी वापर केला जातो. लवकरच रत्नागिरी शासकीय रुग्णालयात ऑक्सीजन प्लांट बसवण्यात येणार आहे.

Related Stories

जिल्हय़ातील 34 धरणे तुडुंब भरली

Patil_p

सातार्डा बारावी परीक्षा केंद्राचा विस्तार अधिकाऱयांकडून आढावा

NIKHIL_N

अचलच्या जगण्याला उमेद…

NIKHIL_N

शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हय़ाचे उज्ज्वल यश

Patil_p

तिलारी येथील अलगीकरण कक्षाची दुरवस्था

NIKHIL_N

आरोग्य तपासणीच्या रागातून पोलीस पाटलाला धक्काबुक्की

Patil_p
error: Content is protected !!