तरुण भारत

सातारा : आज 181 नागरिक झाले कोरोनामुक्त तर 57 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

सातारा / प्रतिनिधी

जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 181 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 57 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

57 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 23, पानमळेवाडी येथील 1, फलटण येथे 20, मायणी येथे 4, पिंपोडा 9 असे एकूण 57 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने – 171511
एकूण बाधित — 43511
घरी सोडण्यात आलेले — 36397
मृत्यू — 1430
उपचारार्थ रुग्ण — 5499

Related Stories

कोरोनामुक्त सातारा शहरात पुन्हा शिरकाव

Patil_p

जिल्हय़ात पोलिसांच्या कारवाईचा धडाका सुरु

Patil_p

सहकारी संस्थाच्या निवडणुका तीन महिने पुढे – सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

triratna

वकिलासह पाच जणांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल

Patil_p

कराडात मुदतबाह्य हॅण्डवॉशचा मोठा साठा जप्त

triratna

सातारा : जिल्हा रूग्णालयातील परिचारिकांचे हाेत आहेत हाल

triratna
error: Content is protected !!