तरुण भारत

तासगाव तालुक्यात आज कोरोनाचे 4 नवे रुग्ण

प्रतिनिधी / तासगाव

तासगाव शहरासह तालुक्यात आज तीन गावात कोरोनाचे चार रुग्ण सापडले तर तासगाव शहरात एकही नवा रुग्ण न सापडल्याने दिलासादायक चित्र पाहावयास मिळाले.

तालुक्यात 160 दिवसात कोरोना बाधित रूग्णाची संख्या 2791 झाली आहे.तालुक्यातील रविवार चे रूग्ण असे…येळावी-2,व सिध्देवाडी, वासुंबे, येथे प्रत्येकी एक असे एकूण रूग्ण 4 रूग्ण सापडले आहेत.

तासगाव शहरात शनिवारी काही प्रमाणात रूग्ण संख्या वाढलेली पाहवयास मिळत असतानाच रविवारी शुन्य रूग्ण असे दिलासा दायक चित्र पाहवयास मिळाले आहे.

Related Stories

सांगली : ना ढोल, ना मिरवणूक, साधेपणाने संस्थानच्या गणरायाचे विसर्जन

triratna

विरळीच्या त्या आत्महत्याग्रस्त नाभिक कुटुंबाला भाजपा संवेदना सोशल फाउंडेशनचा मदतीचा हात

triratna

सांगली : मणेराजूरीत चोरट्यांचा धुमाकूळ

Shankar_P

नवे चार पॉझिटिव्ह, बरे होणाऱ्यांचे शतक पूर्ण

triratna

सांगली : बागणीतील कोविड सेंटर सामान्य लोकांच्या फायद्याचे : पालकमंत्री

triratna

सांगली : स्व.आर आर आबांच्या जयंती दिनी कर्मचारी निवासस्थानांचे लोकार्पण

triratna
error: Content is protected !!