तरुण भारत

कोल्हापूर : गिजवणे जवळ अपघातात एक जखमी

प्रतिनिधी/गडहिंग्लज

गडहिंग्लज – आजरा मार्गावर गिजवणे गावाजवळील आंबेओहोळ ओढ्याजवळ दुधाची वाहतूक करणारा ४०७ टेंपो आणि सिलेंडर भरलेला ट्रक यांची समोरासमोर जोराची धडक झाली. यात दोन्ही वाहनांचे चालक जखमी झाले आहेत. आज, सोमवारी सकाळी १०.३०च्या सुमारास हा अपघात झाला. सिलेंडरचा ट्रक उलटल्याने गॅसला गळती लागल्याने या मार्गावरची वाहतूक पोलिसांनी अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. अपघात पहाण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

Related Stories

गडहिंग्लज कोविड केअर सेंटरमध्ये युवकाची आत्महत्या

Abhijeet Shinde

महाविकास आघाडीच्या सत्तेला सुरुंग लावण्याचा खटाटोप

Abhijeet Shinde

सीनियर ॲथलेटिक्स स्पर्धेत उचगावच्या अनिता पाटीलांना चार सुवर्ण

Abhijeet Shinde

कोल्हापूर : १४० वर्षापूर्वीही कोडोली भरभराटीत असलेल गाव

Abhijeet Shinde

मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

शेतकऱ्यांना देणार एकरकमी एफआरपी – समरजीत घाटगे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!