तरुण भारत

सोलापूर शहरात १७ नवे कोरोना रुग्ण ; एकाचा मृत्यू

मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांची माहिती
बरे झाल्याने 48 रुग्णांना सोडले घरी

तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर

Advertisements

सोलापूर शहारात सोमवारी नव्याने 17 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला. तर उपचार घेऊन बरे झाल्याने 48 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोमवारी दिली.

सोलापूर शहरात सोमवारी 258 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 17 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 241 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 17 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 12 पुरुष तर 05 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 9275 झाली आहे.

एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 88061
शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 9275
प्राप्त तपासणी अहवाल : 88061
प्रलंबित तपासणी अहवाल : 00
निगेटिव्ह अहवाल : 78786
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 514
रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 642
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या : 8119

Related Stories

कुर्डुवाडीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थर्मल स्क्रिनिंग चाचणी

Abhijeet Shinde

‘कोरोनाच्या सर्व चाचण्या आणि उपचार निशुल्क करण्याचा निर्णय’

Abhijeet Shinde

नेमका कोणता टप्पा किती तारखेला सुरु होणार याबाबत सोलापूरकरांच्यात संभ्रमावस्था

Abhijeet Shinde

सोलापूर जिल्ह्यातील एसटी सेवा बंदचे आदेश – जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde

सोलापूर जिल्ह्यात 102.5 मिलिमीटर पावसाची नोंद

Abhijeet Shinde

सोलापुरात नवीन 9 कोरोना रुग्ण; संख्या पोहोचली 50 वर – जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!