तरुण भारत

हिमाचल : कार दरीत कोसळून तीन जणांचा मृत्यू

ऑनलाईन टीम / चंबा : 


हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात झालेल्या भीषण  अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. 

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, चंबा टीसा रोडवर एक कार एका खोल दरीत पडली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भयंकर होता की गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला. 


दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आहेत. मात्र, नेमका अपघात कशामुळे झाला याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.  

Related Stories

देशात दिवसभरात 35 हजार नवे रुग्ण

Patil_p

शौर्य चमकणार, विस्तारवादाचा अस्त!

Patil_p

आसामचे पाणी रोखले नाही : भूतान

Patil_p

कनिका कपूरला कोरोनाची बाधा

tarunbharat

उत्तर प्रदेश : भाजप खासदार रीता बहुगुणा जोशी यांना कोरोनाची बाधा

Rohan_P

मोदींच्या शासनकाळात आर्थिक विषमतेत वाढ

Patil_p
error: Content is protected !!