तरुण भारत

चीन : लसीचा वापर

चीनने स्वतःच्या आपत्कालीन कोरोना लसीचा तीन शहरांमध्ये वापर करण्यास अनुमती दिली आहे. यिवू, निंगबो आणि शेओक्सिंग या शहरांमध्ये ही लस लोकांना दिली जाणार आहे. सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱयांना ही लस देण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वसामान्य लोकांकरता लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे.

Related Stories

ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालणार

Patil_p

ट्रम्प यांच्या समर्थनार्थ हजारो नागरिक रस्त्यावर

datta jadhav

मेक्सिकोत 8,597 बळी

Patil_p

अँटनी ब्लिंकेन अमेरिकेचे नवे विदेशमंत्री होणार

Patil_p

इटली : सरकार हतबल

Patil_p

कोरोना प्रतिबंधासाठी नवी पद्धत शोधण्यास यश

Patil_p
error: Content is protected !!