तरुण भारत

निर्बध शिथिल

इस्रायलने निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी यासंबंधी घोषणा केली आहे. लोकांना आता एक किलोमीटरच्या कक्षेत ये-जा करता येणार आहे. रेस्टॉरंटमधून डिलिव्हरीसह टेक-आउटची सुविधा मिळणार आहे. समुद्रकिनाऱयावर जाण्याचीही अनुमती देण्यात आली आहे.

परंतु लोकांनी शासकीय दिशानिर्देशांचे पालन करावे. अर्थव्यवस्था रुळावर आणण्यास मदत मिळेल अशी अपेक्षा आहे. संक्रमण नियंत्रणात न आल्यास पुन्हा कठोर निर्बंध लादले जातील असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

Advertisements

Related Stories

ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येने गाठला 15 लाखाचा टप्पा

datta jadhav

इटलीत आर्थिक व्यवहार होणार सुरू

Patil_p

कांगोमध्ये घरांमध्ये शिरला लाव्हारस

Patil_p

मल्ल्याच्या फ्रान्समधील मालमत्ता ईडीकडून जप्त

datta jadhav

न्यूझीलंड : अनैतिक संबंधाच्या कारणावरून मंत्र्याची हकालपट्टी

datta jadhav

सॅन दियागोमध्ये अनेक गोरिल्ला कोरोना पॉझिटिव्ह

Patil_p
error: Content is protected !!