तरुण भारत

अलास्कात त्सुनामीचा इशारा

ऑनलाईन टीम / अलास्का : 

अलास्काच्या समुद्र किनाऱ्यावर सोमवारी 7.5 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. त्यानंतर प्रशासनाने नागरिकांना त्सुनामीचा इशारा दिला आहे. नॅशनल ओशिएनिक अँड अ‍ॅटमॉस्फिरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने यासंदर्भात माहिती दिली आहे.

Advertisements

अलास्कात सोमवारी 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्यानंतर पुन्हा 2 भूकंप झाले. त्याची तीव्रता 5 रिश्टर स्केल होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू अलास्का शहरापासून 95 किमी दूर होता. 

नागरिकांना समुद्र किनाऱ्यापासून दूर राहण्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच किनाऱ्यालगतच्या नागरिकांना उंच ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना नॅशनल वेदर सर्व्हिसेसने दिल्या आहेत.

Related Stories

दूतावासांच्या कर्मचाऱयांचे वेतन पाकिस्तानने थकविले

Patil_p

देशात उपासमारीची स्थिती चिंताजनक

Abhijeet Shinde

सर्वाधिक लसीकरण तरीही दुप्पट रुग्ण

Patil_p

पाकिस्तानात मिळाला 2300 वर्षे जुना खजिना

Patil_p

जगभरातील बळींचा आकडा 50 हाजारांवर

Patil_p

संयुक्त राष्ट्रसंघात मोदींचे 26 सप्टेंबरला संबोधन?

Patil_p
error: Content is protected !!