तरुण भारत

सांगली : पावसाने झेंडू रस्त्यावर टाकण्याची वेळ

प्रतिनिधी / सांगली

गेल्या चार दिवसांमध्ये झालेल्या जोरदार पावसाने सांगली परिसरात झेंडूच्या फुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पावसाने फुले भिजल्याने शेतकऱ्यांना ही फुले रस्त्यावर टाकून द्यावी लागत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

दसरा-दिवाळी तोंडावर असताना झेंडूची फुले कवडीमोल भावाने विकावी लागत आहेत. यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. सांगली परिसरात सांगलीवाडी, कवठेपिरान, दुधगाव, तुंग, कारंदवाडी, यासह मिरजवाडी या भागात झेंडूच्या फुलाचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Advertisements

Related Stories

महापालिका विरोधी पक्षनेतेपदाचा संजय मेंढेंनी पदभार स्विकारला

Abhijeet Shinde

आटपाडीच्या औद्योगिक विकासाला गती देणार – माजी नगराध्यक्ष वैभव पाटील

Abhijeet Shinde

सांगली : आमणापूर येथे विजेच्या धक्क्याने बालकाचा मृत्यू

Abhijeet Shinde

कोरोनाला दुर्लक्षित करू नका, काळजी घ्या – जयंत पाटील

Abhijeet Shinde

नवे सात रूग्ण वाढले, तर १३ जण कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

शेती कायद्यात ठाकरे सरकारची दुटप्पी भूमिका : फडणवीस

Abhijeet Shinde
error: Content is protected !!