तरुण भारत

मोहम्मद रकिप मुंबई सिटीशी करारबद्ध

वृत्तसंस्था/ मुंबई

आगामी इंडियन सुपर लीग हंगामासाठी 20 वर्षीय फुटबॉलपटू मोहम्मद रकिप बरोबर मुंबई सिटी एफसी संघाने नुकताच नवा करार केल्याची माहिती या संघाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी मंगळवारी दिली.

मुंबई सिटी एफसी संघाने मोहम्मद रकिप बरोबर दोन वर्षांचा करार केला आहे. 2017-18 च्या कालावधीत मोहम्मद रकिप आय लीग सेकंड डिव्हिजन फुटबॉल स्पर्धेत मुंबई सिटी एफसी ब संघातून खेळत होता. रकिपने आता वरिष्ठ संघात स्थान मिळविले आहे. रकिपने गेल्या दोन फुटबॉल हंगामामध्ये केरळ ब्लास्टर्सच्या वरिष्ठ संघातून 26 सामन्यांत खेळ केला आहे.

Related Stories

यू-19 विश्वचषक : भारत-जपान लढत आज

Patil_p

भारत-ओमान यांच्यात आज फुटबॉल सामना

Patil_p

जर्मनीतील वास्तव्य नागलला फायदेशीर

Patil_p

फातोडर्य़ात आज रंगणार एफसी गोवा-जमशेदपूर संघात लढत

Omkar B

एटीपी चषक सांघिक टेनिस इटली उपांत्य फेरीत

Patil_p

आयटीएफतर्फे पॅनेलची स्थापना

Patil_p
error: Content is protected !!