तरुण भारत

युवा नेते जितेश खोत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

वार्ताहर / बेडकिहाळ

नेज जिल्हा पंचायत मत क्षेत्राचे युवा नेते व शमनेवाडी पेडिट सौहार्द सहकारी संस्थेचे चेअरमन जितेश जयकुमार खोत यांचा 38 वा वाढदिवस बुधवारी कोविडच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. 

Advertisements

  सकाळी जितेश खोत यांनी कै. आप्पासाहेब खोत यांच्या प्रतिमेस नमस्कार करून आशीर्वाद घेतले. त्यानंतर वडील जयकुमार खोत, आई ज्योती खोत यांचा आशीर्वाद घेतला. पत्नी सपना खोत यांनी जितेश यांना आरतीने ओवाळून वाढदिनास शुभेच्या दिल्या. सकाळी 10 वाजता प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघाचे अध्यक्ष जयकुमार खोत, संचालक राजकुमार खोत, भाऊसाब खोत, सुभाष पाटील, राकेश तारदाळे, शोभा नसलापुरे, श्रीकांत नसलापुरे, सुरेख पोपट खोत, भरमा भानुसे, रमेश कुंभार, रमेश फकिरे,  विजयकुमार खोत, अनिलकुमार खोत, अभिजित कोरूचे, अजितकुमार के. खोत, अण्णासाहेब भेंडवाडे, व्यवस्थापक जयपाल शिरगुप्पे, नेमिनाथ उदगावे, कुंतीनाथ शिरगुप्पे, चिंतामणी कुंटोळे, मंजुनाथ गुळणावर, जिनदत्त ऐनापुरे, अमित नरुटे, धीरज तपकिरे, शमनेवाडी पेडिट सौहार्द सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष जयकुमार हेरगे, संचालक महावीर पारिस खोत, जीवंधर नसलापुरे, राजू कामते, बाहुबली सोमणखोत, बापूसाब शिंदे, ज्योती खोत, नयना उमजे, भरमा पुजारी, बनापा भानुसे, आनंद माने, बाळासाहेब यडूरे, अजित गडय़ापखोत, व्यवस्थापक बाबासाब वडेर, कृष्णाप्पा कुंभार, शीतल खोत, जिनेंद्र नागावे, रवींद्र धरणगुत्ते, यांनी जितेश खोत यांचा सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी निपाणीचे पीएसआय अनिलकुमार कुंभार, अमित खोत, विकी खोत,  अभिषेक खोत, यश खोत, हर्ष खोत, भरत अम्मानावर, पोपट खोत, पिंटू नागावे, संजय नागावे, प्रवीण व्हटकर, सूरज शेटेनवर, अभिनंद कोरूचे, अभय कुंठोळे, अमित नागावे यांच्यासह चिकोडी, निपाणी तालुक्यातील भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध संघ संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी वर्ग, ग्राम पंचायत अधिकारी, कर्मचारी वर्ग, विविध युवक मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनीही जितेश खोत यांना शुभेच्छा दिल्या.

दूरध्वनीवरील शुभेच्छा

यावेळी दूरध्वनीवरून माजी राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे, सहकार नेते रावसाहेब पाटील, मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार महांतेश कवटगीमठ, जि. पं. सदस्य राजेंद्र वड्डर, माजी जि. पं. उपाध्यक्ष पंकज पाटील, राजू पाटील-अक्कोळ, तंबाखू व्यापारी चंद्रकांत तारळे, राजेश कदम-निपाणी, पिंटू सरकार-नेज आदीनी जितेश खोत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Related Stories

नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा

Patil_p

कोरोनाकाळातही विमानप्रवास सुसाट

Amit Kulkarni

मतदार याद्यांसंदर्भात 77 हजार अर्ज निकालात

Patil_p

तिसऱया लाटेसाठी बिम्स सज्ज

Amit Kulkarni

गर्लगुंजीत शनिवारी भव्य कब्बडी स्पर्धा

Amit Kulkarni

कंग्राळी बुद्रुक साई मंदिरामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण

Amit Kulkarni
error: Content is protected !!