तरुण भारत

आयएमडीने १० जिल्ह्यांमध्ये वर्तविला पावसाचा अंदाज

बेंगळूर/प्रतिनिधी

भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) गुरुवारी कर्नाटकातील बेळगाव, बळ्ळारी, चिक्कमंगळूर, दक्षिण कन्नड, दावणगिरी, धारवाड, गदग, हसन, हवेरी आणि कोप्पळ या दहा जिल्ह्यांमध्ये सायंकाळी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या पूर्वानुमानानुसार या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम आणि ढगांच्या गडगडाटीसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

Advertisements

Related Stories

7 आयएएस अधिकाऱयांच्या बदल्या

Amit Kulkarni

बेंगळूर नगरसेवकाच्या पुत्राला एनसीबीकडून नोटीस

Patil_p

कर्नाटक: कोरोनामुळे आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत; सरकार फळांची ऑनलाईन विक्री करणार

Abhijeet Shinde

एकाच अपार्टमेंटमधील 103 जण कोरोनाबाधित

Amit Kulkarni

कर्नाटकात कोविड मृतांची संख्या ३७ हजाराच्या पार

Abhijeet Shinde

प्राथमिक, माध्यमिक शाळांसाठीही नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करणार

Amit Kulkarni
error: Content is protected !!