तरुण भारत

स्पेन-फ्रान्समध्ये संकट

10 लाखांहून अधिक रुग्णसंख्या झालेला स्पेन हा पश्चिम युरोपमधील पहिला देश ठरला आहे. s कठोर निर्बंध लादले जाणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. फ्रान्समध्येही 10 लाखांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. तेथील 9 शहरांमध्ये संचारबंदी लागू केल्यावर स्थिती सुधारली आहे.

Related Stories

अमेरिकेत हिंसाचार सुरूच; 17 शहरातून 1400 जणांना अटक

datta jadhav

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 2.5 कोटींच्या उंबरठ्यावर

datta jadhav

स्पेन : लसीकरण दृष्टीपथात

Patil_p

पक्ष्यांसारखी बोली, घरटय़ासमान घर

Patil_p

भारताला झुगारून नेपाळ संसदेने मंजूर केला वादग्रस्त नकाशा

pradnya p

तुर्कस्तानच्या अध्यक्षांचा व्हॉट्सऍपवर बहिष्कार

Patil_p
error: Content is protected !!