तरुण भारत

शेतमालाच्या घसरलेल्या किंमती संबधी राज्यस्तरीय बैठक लावणार – शेतकरी संघटना

प्रतिनिधी / सांगली

सहकार पणन संचालकांना शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाच्यावतीने पुणे येथील पणनसह संचालक विनायक कोकरे यांच्या सोबत झालेल्या बैठकीत शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाला राज्यस्तरीय शेतकरी प्रतिनिधीची बैठक लावणे, शासकीय खरेदी केंद्र व शेतमाल तारण कर्ज सुरू करण्यात बाबत निवेदन दिले, असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव माने व विजय पाटील यांनी दिली.

बाजारात शेतमालाचे बाजारभाव घसरत चालल्याने शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणावर लुट होत असताना, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 2019 आणि 2020 सालासाठी जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने बाजारात व्यापारी शेतमालाचे खरेदी करीत असतील तर संबंधित प्रशासन अधिकारी जिल्हा उपनिबंधक व जिल्हाधिकारी यांना पणन कायदा कलम 34 आणि 94 (ड)नुसार गुन्हा नोंदवण्यात येतो. तसे आदेश देण्यात येतील असे ही सांगण्यात आले.

Related Stories

सांगली : होम आयसोलेशन नियमांचे उल्लंघन; जिल्ह्यात पाच जणांवर गुन्हे दाखल

Abhijeet Shinde

मोटारसायकल झाडावर आदळून दोघांचा मृत्यू

Abhijeet Shinde

राज्य सरकार आणि धनगर समाज संघर्ष अटळ:आ पडळकर

Abhijeet Shinde

आर्थिक कारणावरुन पत्नी, मुलाकडून एकास चटके

Abhijeet Shinde

झेडपीमध्ये सत्ताधारी भाजपमध्ये गटबाजी उफाळली!

Abhijeet Shinde

सांगली : खानापूर तालुक्यात कोरोनाचे दिवसात 69 रुग्ण

Abhijeet Shinde
error: Content is protected !!