तरुण भारत

जर्मनीत नवे रूग्ण

प्रारंभापासूनच कोरोना इतर युरोपियन देशांच्या तुलनेने नियंत्रणात ठेवलेल्या जर्मनीमध्ये कोरोनाचे नवे रूग्ण मोठय़ा प्रमाणात आढळल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या दोन आठवडय़ांमध्ये या देशात 11 हजार हून अधिक नवे रूग सापडले. हिंवाळा जवळ येत असतानाच नवे रूग्ण मोठया संख्येने आढळले आहेत.

Related Stories

कोरोनाच्या चिनी लसीवर जगाचा अविश्वास

Patil_p

पक्षांचे सिग्नल्स ‘वाचण्यात’ यश

Patil_p

हाँगकाँग-संसर्गाची चौथी लाट

Patil_p

वाळूत सामावत चाललेले गाव

Patil_p

दफनभूमीत भाडेतत्वावर मिळतेय जागा

Patil_p

देवसहायम पिल्लई यांना मिळणार ख्रिश्चन संतपद

Omkar B
error: Content is protected !!