तरुण भारत

LOC वर भारतीय जवानांनी पाडले पाकिस्तानी क्वाडकॉप्टर

ऑनलाईन टीम / श्रीनगर : 

जम्मू-काश्मीरमधील केरन सेक्टरमध्ये घिरट्या घालणारे पाकिस्तानी क्वाडकॉप्टर पाडण्यात भारतीय जवानांना यश आले. 

Advertisements

जम्मू-काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये आज सकाळी 8 वाजता पाकिस्तानी क्वाडकॉप्टर जवळपास 70 मीटर आत भारतीय हद्दीत आले होते. भारतीय जवानांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी हे क्वाडकॉप्टर तातडीने ते पाडले. क्वाडकॉप्टर हे एका ड्रोन सारखे असते. हेरगिरीच्या उद्देशाने हे दुसऱ्या देशात पाठवतात. हलकी शस्त्रेही या क्वाडकॉप्टरद्वारे पाठवली जाऊ शकतात.

Related Stories

रेल्वे 30 सप्टेंबरपर्यंत बंद?; वाचा यामागचे सत्य

datta jadhav

कोरोनाचे संकट गडद; 24 तासात 1 लाखांहून अधिक बाधित

datta jadhav

ममतादीदींची नौटंकी उघड

Patil_p

उत्तराखंड : कोरोना रुग्णांची संख्या 91 हजार 811 वर

pradnya p

उत्तराखंडात मागील 24 तासात 109 मृत्यू; 7,749 नवे कोरोनाबाधित

pradnya p

सरकारच्या आदेशाशिवाय खाजगी शाळांनी फी वाढवल्यास होणार कारवाई : मनीष सिसोदिया

prashant_c
error: Content is protected !!