तरुण भारत

सोलापूर ग्रामीणमध्ये शनिवारी 192 रुग्ण कोरोनामुक्त

प्रतिनिधी / सोलापूर


सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात एकाच दिवशी 192 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज  शनिवारी 125 कोरोनाबाधित  पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 75 पुरुष, 50 स्त्रियांचा समावेश आहे. आज 9 तर आतापर्यंत 878 जणांचा मृत्यू झाला आहे.  जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 29 हजार 744कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 3 हजार 41 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी  दिली. 

जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 1717 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 1592 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 125 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 878 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 25 हजार 825 जण बरे होऊन घरी गेली आहेत. 

कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे

अक्कलकोट  –  1071
मंगळवेढा-  1371
बार्शी –      5352
माढा-         3053
माळशिरस – 5162
मोहोळ-       1375
उत्तर सोलापूर – 719
करमाळा-   2008
सांगोला      –   2371
पंढरपूर           5856
दक्षिण सोलापूर – 1406
एकूण –         29, 744
होम क्वांरटाईन – 4172

एकूण तपासणी व्यक्ती-  230600
प्राप्त अहवाल- 230552
प्रलंबित अहवाल- 48
एकूण निगेटिव्ह – 200809
कोरोनाबाधितांची संख्या- 29,744
रुग्णालयात दाखल – 3041
आतापर्यंत बरे – 25,825
मृत – 878

Advertisements

Related Stories

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची पद्दोनतीवर बदली, दत्तात्रय कराळे सोलापूरचे नवे पोलीस आयुक्त

Abhijeet Shinde

सदलापूर येथे तरुणीस चुलत्याकडून मारहाण

Sumit Tambekar

माढा सबजेलमधून चार आरोपींचे पलायन, फिट आल्याचा बनाव

Abhijeet Shinde

सोलापूर : श्रावणी सोमवार निमित्त विठोबाला पांढऱ्या रंगाच्या फुलांची सजावट

Abhijeet Shinde

सोलापूर : यूपीएससी परीक्षेत वाघोलीच्या सागर मिसाळनी केले घवघवीत यश संपादन

Abhijeet Shinde

बार्शीत पोलीस कर्मचाऱ्या सह पत्नीही कोरोना बाधित, रोजची हजेरी ऑनलाईन घ्यावी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!