तरुण भारत

‘कलाश्री’ ग्रुपतर्फे किराणा सुपर मार्केटचा भव्य शुभारंभ

प्रतिनिधी/ बेळगाव

खानापूर रोड, उद्यमबाग येथील कलाश्री बंब आणि स्टील फर्निचर ग्रुप आता किराणा साहित्य क्षेत्रामध्ये उतरली आहे. दसरा-दिवाळी मुहूर्तावर कलाश्री सुपर मार्केटचा भव्य शुभारंभ करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तू साखर, तेल, तांदूळ, तुरडाळ अशा अनेक उत्तम दर्जाच्या माफक दरातील वस्तू आपल्या असंख्य ग्राहकांना देण्यास सज्ज झाला आहे. पाच मजली शोरुममधील फर्निचर, होम अप्लायन्सीसमधून किमान 1 हजार रुपयांपासून 10 हजार रुपयांची कोणतीही वस्तू खरेदी केल्यास 5 ते 10 किलो साखर फक्त 20 रुपये किलो दराने मिळणार आहे. कलाश्री फर्निचर शोरुममधील वेगवेगळय़ा 250 हून अधिक वस्तू खरेदी करणाऱया हजारो ग्राहकांना एकाच छताखाली जीवनावश्यक वस्तूसुद्धा मिळाव्यात या हेतूने किराणा सुपर मार्केटचा शुभारंभ करण्यात आला.

Advertisements

याशिवाय कलाश्री स्पेशल, डिलिंग ऑफरमध्ये निवडक सोफासेट खरेदीवर एक वॉशिंग मशीन मोफत दिली जात आहे. तसेच दरमहा 600 रुपये भरा व लाखोंची बक्षीसे जिंका या भव्य योजनेची चौथी सोडत 20 ऑक्टोबर राजी करण्यात आली आहे..

Related Stories

बेळगाव मोर्चाला खानापुरातील युवावर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार

Amit Kulkarni

‘त्या’ मृतदेहांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

Patil_p

कॅन्सरग्रस्त आईची सर्व काळजी घेणारा ‘किट्टू’ रोबोट

Patil_p

चित्र समजून घेण्यासाठी जाणीव महत्त्वाची

Patil_p

कोरोनामुळे एकाच दिवशी माय-लेकाचा मृत्यू

Patil_p

कोल्हापूर क्रॉसजवळ रस्त्यावर सांडपाण्याचा तलाव

Amit Kulkarni
error: Content is protected !!