तरुण भारत

कागल तालुक्यातील व्हनाळीच्या सरपंचपदी छाया सुतार

व्हनाळी / वार्ताहर

व्हनाळी(ता. कागल) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी छाया तानाजी सुतार यांचे बिनविरोध निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी मंडल अधिकारी व्ही.पी‌ जाधव होते.

नीलम मर्दाने यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिलेल्या रिक्त जागेवर, आज झालेल्या सरपंच पदाच्या निवड सभेत छाया सुतार यांचे नाव आनंदा सुतार यांनी सुचवले. त्याला उपसरपंच शरद पाटील यांनी अनुमोदन दिले.

यावेळी नूतन सरपंच छाया सुतार यांचा पंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य सौ. कस्तुरी निचीते, भारती पालकर, विमल चौगले, अमृता कुळवमोडे, सचिन कळंत्रे, आनंद सुतार, सुरेश कांबळे, तसेच के.बी. वाडकर, सुरेश मर्दाने, एम .टी.पोवार, श्रीनिवास कदम,सुरेश हात्रोटे,के.एम.जाधव,जगदिश वाडकर तलाटी गीता मुंडे, शिवाजी जाधव आदी उपस्थित होते. आभार ग्रामसेवक जगताप यांनी मानले.

Related Stories

`राजाराम’मध्ये महाडिकांना जबर धक्का

Abhijeet Shinde

कोल्हापूर विमानतळ अद्यावत करण्यासाठी कटीबद्द – पालकमंत्री

Abhijeet Shinde

कोडोलीत शेतातील शेडमधून जर्सी गाईची चोरी

Abhijeet Shinde

राष्ट्रवादीची ‘स्वाभिमानी’ला आमदारकीची ऑफर

Abhijeet Shinde

कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

आवळीत माहिलेशी गैरवर्तन; एकावर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!