तरुण भारत

महाराष्ट्र : 14 लाख 70 हजार 660 रुग्ण कोरोनामुक्त!

  • मंगळवारी 9,905 कोरोनामुक्त, 3,645 नवे रुग्ण

ऑनलाईन टीम / मुंबई :


महाराष्ट्रात मागील 24 तासात 9,905 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 14 लाख 70 हजार 660 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 89.2 % आहे. 

Advertisements


दरम्यान, मागील 24 तासात राज्यात 3,645 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 16 लाख 48 हजार 665 वर पोहचली आहे. सध्या 1 लाख 34 हजार 137 रुग्ण उपचार घेत आहेत. सोमवारी दिवसभरात 84 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर मृतांचा एकूण आकडा 43 हजार 348 एवढा आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.63 % आहे.


प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 86 लाख 45 हजार 195 नमुन्यांपैकी 16 लाख 48  हजार 665 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 25 लाख 30 हजार 900 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 13 हजार 690 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Related Stories

चार मंत्र्यांच्या दौयामुळे तारळी योजनेस चालना : डॉ. येळगावकर

Patil_p

दहा लाखाची लाच घेताना वरिष्ट अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

triratna

एनडीए परीक्षेत रोनित नायक देशात प्रथम

triratna

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा राजीनामा घ्या; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Shankar_P

धक्कादायक ! नाशिकमध्ये आईला कोरोना झाल्याचे कळताच मुलाची आत्महत्या

pradnya p

9 हजाराची लाच घेताना चंदगडचे बांधकाम उपअभियंता लाचलुचपतच्या जाळय़ात

triratna
error: Content is protected !!