तरुण भारत

भारत ई मार्केटचा लोगो लवकरच

नवी दिल्ली 

 कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया टेडर्स म्हणजेच कॅट यांनी आपल्या महत्वाकांक्षी ई कॉमर्स पोर्टल भारतईमार्केटचा लोगो येत्या 30 ऑक्टोबर रोजी भारतात सादर करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. कॅटचे भारतईमार्केट पोर्टल भारतात सादर केले जाणार आहे. यामध्ये विदेशातील प्राप्त होणाऱया कोणत्याही पैशांची गुंतवणूक होणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. पोर्टलवर प्राप्त होणारी माहिती देशामधील स्थापित सर्व्हरवर ठेवण्यात येणार आहे आणि यातून एकही माहिती देशाच्या बाहेर जाणार नसल्याची काळजी घेतली जाणार असल्याचे सांगितले आहे.

Advertisements

चीनच्या वस्तू कॅट पोर्टल भारतईमार्केटवर विक्रीसाठी उपलब्ध होणार नाहीत. तसेच देशातील ई कॉमर्स तेजीने वाढत असल्याच्या कारणामुळे देशातील काही लहान मध्यम क्यापारी स्वतः ई कॉमर्स पोर्टल लाँच करणार असल्याची घोषणा गेल्या काही दिवसांमध्येच केली आहे. 

Related Stories

गोदरेज कन्झुमरची इनमोबीसोबत हातमिळवणी

Amit Kulkarni

‘आयफोन 13 मिनी’चा फोटो लिक

Patil_p

मारुतीची ‘जिम्नी ’2022 मध्ये होणार सादर

Amit Kulkarni

इथेनॉल निर्मिती क्षमता वाढवणार श्री रेणुका शुगर्स

Patil_p

जास्त मायलेज देणारी नवी ग्लॅमर दुचाकी बाजारात

Patil_p

रिलायन्सची 200 अब्ज डॉलर्सच्या बाजार मूल्यावर झेप

Patil_p
error: Content is protected !!