मेष: भाग्योदयाच्या संधी, मंगल कार्यासाठी प्रवास कराल.
वृषभः व्यसनापासून दूर राहा, अचानक धनलाभाचे योग.
मिथुन: भागीदारी आणि वैवाहिक जीवनात शुभ कलाटणी.
कर्क: उद्योग व्यवसायात नवे तंत्रज्ञान वापरावे.
सिंह: संततीच्या बाबतीत अनुकूल घटना, विवाह कार्यात यश.
कन्या: वास्तू संदर्भातील कोणतीही महत्त्वाची कामे करून घ्या.
तुळ: लिखाण, प्रवास, पत्रव्यवहार, नातेसंबंध जोडणे यास उत्तम.
वृश्चिक: धनलाभ, मानसिक समाधान, कर्तृत्वाला प्रोत्साहन.
धनु: व्यावहारिकवृत्ती ठेवा ऐनवेळी उपयोगी पडेल.
मकर: आध्यात्मिक क्षेत्रात प्राविण्य, धार्मिक कार्यात यश.
कुंभ: सर्व बाबतीत लाभदायक दिवस, मित्रमैत्रिणींची भेट.
मीन: कामाचा पसारा वाढेल त्यातूनच नवे काहीतरी मिळेल.