तरुण भारत

ब्रिटन : लसीची तयारी

देशाच्या हेल्थ नेटवर्कच्या (एनएचएस) सर्व कर्मचाऱयांना नाताळापूर्वी लस उपलब्ध करण्याचा निर्णय ब्रिटन सरकारने घेतला आहे. परंतु यासंबंधी अधिकृत विधान करण्यात आलेले नाही. नाताळापूर्वी आमच्याकडे एक प्रभावी लस असण्याची पूर्ण अपेक्षा आहे. परंतु याचा पहिला अधिकार एनएचएसच्या प्रंट लाइन कर्मचाऱयांचा असल्याचे उद्गार एनएचएसच्या ट्रस्ट प्रमुखांनी म्हटले आहे.

Related Stories

10 वर्षापर्यंत प्रभावी राहणार कोरोनाची लस

Patil_p

कमला हॅरिस यांना उपाध्यक्षपदाची संधी

Patil_p

जिनपिंग विरोधात अमेरिकेचे कठोर पाऊल

Patil_p

स्थिती नियंत्रणात, चीनचा दावा

Patil_p

मेक्सिकोत कोरोनाबळींची संख्या 85 हजारांवर

datta jadhav

चिनी लसीची चाचणी रोखली

omkar B
error: Content is protected !!