तरुण भारत

जिल्हा रुग्णालयास पाच स्टीमर मशिन्स

प्रतिनिधी / कुडाळ:

श्रीमती मनोरमा महादेव चॅरिटेबल ट्रस्ट व प्रगत सिंधुदुर्ग (मुंबई) या संस्थेच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयास पाच स्टीमर मशिन्स उपजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्याकडे संस्था अध्यक्ष दयानंद चौधरी व  शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आल्या. शिवसेना महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, संस्था सचिव संदीप साळसकर, विकास कुडाळकर, डॉ. प्रवीण सावंत, नागेश ओरोस्कर, धर्मा सावंत आदी  उपस्थित होते.

Advertisements

Related Stories

आफ्रिकेतील मालावी आंब्याला हापूस म्हणू नका

Patil_p

महान येथील असहाय्य महिलेला हवाय आधार

NIKHIL_N

जि. प. ची ‘स्टडी फ्रॉम होम’ सुविधा

NIKHIL_N

स्वीडनने स्वीकारली ‘नवी वाट’

NIKHIL_N

सेवा व मदत कार्याच्या अहवालाच्या ’प्रचिती’ या ई-बुकचे जिल्हाध्यक्षांच्या हस्ते प्रकाशन

Patil_p

रत्नागिरी : कोयना अवजल प्रकल्प ठरणार रिफायनरीची पूर्वतयारी?

Abhijeet Shinde
error: Content is protected !!