तरुण भारत

शून्य कार्बन उत्सर्जनाचे जपानचे उद्दिष्ट

ऑनलाईन टीम / टोकियो :

जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी सन 2050 पर्यंत जपान शून्य कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट साध्य करेल, असे म्हटले आहे. 

Advertisements

मागील महिन्यात पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर संसदेच्या पहिल्याच अधिवेशनामध्ये सुगा यांनी कार्बन उत्सर्जनाबाबतचे हे महत्वाकांक्षी उद्दिष्ट जाहीर केले.’ग्रीन सोसायटी’चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचा आपला मानस आहे.

जपानमधील 56 टक्के ऊर्जा जीवाश्‍म इंधनांपासून मिळवली जाते. त्यामुळे आपल्याला जीवाश्‍म इंधनांपासून दूर जाण्याची गरज आहे, असे सुगा यांनी म्हटले आहे.

Related Stories

कोरोना लस विकसित करण्याच्या अंतिम टप्प्यात ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ कंपनी : राष्ट्राध्यक्ष ट्रम्प

Rohan_P

40 टक्के कोरोनाबाधितांमध्ये नसते एकही लक्षण

Patil_p

कोरोनामुळे जागतिक अन्न आणीबाणी उद्भवण्याची शक्यता

datta jadhav

ट्रम्प डेथ क्लॉक

Patil_p

अफगाण-तालिबान शांतता चर्चेला प्रारंभ

Patil_p

1.2 अब्ज लोक अन् केवळ 100 आडनावे

Patil_p
error: Content is protected !!